ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सिद्धेश्वर

प्रवरासंगम – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल,प्रवरासंगम या विद्यालयाचा निकाल ९७.३६% असा लागला आहे.सन २०२३-२४ या वर्षात शाळेतील एकूण ११४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.एकूण ११४ विद्यार्थ्यापैकी १११ विद्यार्थी पास झाले आहेत.यात श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल,प्रवरासंगम या शाळेतून कोरडे विद्या अरुण ९४.००% गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला तर शेवाळे अर्पिता नानासाहेब हिने ९३.६०% गुण मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला.तर जाधव संस्कृती हिने ९३.२० % गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकावला.

सिद्धेश्वर

🔴 विद्यालयाचा निकाल – 97.36%🔴
🔸 श्रेणी निहाय निकाल🔸
1)प्रविष्ठ- 114
2)डिस्टींक्शन- 46
3) ग्रेड I – 48
4) ग्रेड II – 15
5) ग्रेड III – 02 5) एकूण – 111

🔸 विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी-🔸
1) कोरडे विद्या अरुण – 94.00%
2) शेवाळे अर्पिता नानासाहेब – 93.60%
3) जाधव संस्कृती दिपक – 93.20%
4) परजने भक्ती लक्ष्मण – 92.80%
5) सुडके प्रतीक्षा राजेंद्र – 91.80%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक मा.श्री.गायकवाड बाबासाहेब,सर्व सेवकवृंद यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन💐💐

newasa news online
सिद्धेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सिद्धेश्वर
सिद्धेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सिद्धेश्वर
error: Content is protected !!