ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

नेवासा – काल दिनांक एक जुलै रोजी नवीन कायदे अंमल सुरू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आज दोन तारखेला नेवासा पोलीस स्टेशन येथे पहिला दाखल करण्यात आला. यामध्ये फिर्यादी घोगरगाव येथील रहिवासी सौ.सोनाली पटारे (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीर प्रशांत पटारे आणि जाव अनिता पटारे यांचे विरोधात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली.

दाखल केलेले तक्रारीनुसार सोनाली पटारे आणि त्यांचे दीर हे आपल्या पत्नीसहित शेजारीच राहत असून तुमच्या गाईच्या गोठ्याचे पाणी नेहमीच आमच्या घरासमोर का तुम्ही सोडता यावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवालदार बबन तमनर करत आहेत.

पोलीस
पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस
error: Content is protected !!