ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उपोषण

नेवासा – तालुक्यातील मुकिंदपुर आणि मुरमे येथील रहिवाशांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आणि समाज कल्याण विभाग (अहमदनगर) अंतर्गत मिळालेल्या उस्थळ दुमाला येथील गट नंबर 364 मधील जमिनीचा वहिवाटीचा रस्ता खुला करून द्यावा तसेच बंद केलेली पाटपाणी असणारी चारी चालू करून मिळावी यासाठी दत्तात्रय साठे, अशोक दळवी, नंदू वाकडे ,भाऊसाहेब मोरे, बाबासाहेब वाकडे या लाभार्थी रहिवाशांनी नेवासा तहसील समोर गुरुवार दिनांक 16 मे रोजी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी उपोषण केले.

उपोषण
उपोषण
उपोषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण
Share the Post:
error: Content is protected !!