ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राम

शिरेगाव | अविनाश जाधव – शिरेगाव पानेगाव मार्गावर असणाऱ्या श्रीराम मंदिरात दिवसभरता महापूजा त्यानंतर महंत हभप गुरुवर्य भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते मुर्ती वर मंगल अक्षदा संस्कार करण्यात आले. सायंकाळी हभप गीताराम महाराज तुवर यांचे हरीकिर्तन झाले. त्यांनी “झाले रामराज्य काय उणे आम्हासी” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण केले, यावेळी मंदिरात सकाळ पासून गर्दी होती, सायंकाळी शेकडो दिव्यानी मंदिर उजळून निघाले, यावेळी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती, किर्तना नंतर भाविक महाप्रसाद देण्यात आला.

राम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राम
राम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राम
Share the Post:
error: Content is protected !!