ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रमजान

नेवासा – रमजान ईद निमित्त नेवासा येथील इदगाह मैदान परिसरात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनाआ शंकरराव गडाख यांनी भेटून शुभेच्छा दिल्या व गुलाब पुष्प भेट दिले. इदगाह मैदान येथून नमाज पढून आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांची आ शंकरराव गडाख यांनी भेट घेतली व संवाद साधला.

याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले मुस्लिम समाज धर्मियांचा रमजान ईद हा मोठा सण आहेनेवासा तालुक्यातील गावा,गावात एकोपा जपत मुस्लिम समाज बांधव हे रमजान इद मोठ्या उत्साहात साजरा करतात.मुस्लिम समाज बांधवांच्या जीवनात पवित्र रमजान ईद निमित्तसुख ,समाधान नांदो असे ते म्हणाले व सर्वांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्यायाप्रसंगी मोठया प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच शहरातील आ शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.

आ. शंकरराव गडाख यांनी संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात इदगाह रस्त्यांवर मुस्लिम बांधवांनाइदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य जपले.

रमजान
रमजान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रमजान
रमजान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रमजान
error: Content is protected !!