ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हाके

नेवासा – ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणाचे रक्षण व्हावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके व अशोक वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सावता परिषद महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. समता परिषदेचे नगर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष व समता परिषदेचे नगर जिल्हा उपाध्यक्ष राहुल जावळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल अभंग, रावसाहेब जावळे, समिर पठाण, ऋषिकेश तुपे, मच्छिंद्र गुलदगड, सार्थक गुलदगड यांनी वडीगोद्री येथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

newasa news online
हाके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हाके
हाके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हाके
error: Content is protected !!