ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आषाढी वारी

नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध दिंड्या पायी पंढरपूरकडे जात असतात जाताना त्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर येथे मुक्कामी असतात.पण त्या येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी शौचास जाण्यासाठी ठिकाण नसल्याकारणाने ते वारकरी रस्त्यावरच शौचास बसत आहे यामुळे आपण फिरते सुलभ सौचालय नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात असावे असे निवेदन नेवासा नगरपंचायत यांना नेवासा नागरिकांच्या वतीने देण्यात आले.

आषाढी वारी

या निवेदनात नगरपंचायत यांनी वारकऱ्यांसाठी फिरते सुलभ सौचालय मंदिर परिसरात ठेवण्यात यावे जेणेकरून मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता राहील व येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास होणार नाही. तसेच त्या फिरत्या सुलभ शौचालयाचे नेवासा नगरपंचायत शौचालयाची स्वच्छता ठेवण्यात यावी. सदरील जबाबदारी नेवासा नगरपंचायत यांनी यापूर्वीच पूर्ण करायला हवी होती परंतु त्यांनी केली नाही.या निवेदनावर निखिल जोशी, आकाश एरंडे ,अभिजीत लवडकर, अनंता डहाळे, सागर लष्करे, सागर आरले, प्रसाद लोखंडे ,सचिन सावंत, दीपक राक्षे, सौरभ दुधे, अभिषेक टेकावडे, विनीत एरंडे आधी नागरिकांच्या या निवेदनावर सह्या करण्यात आले आहे.

newasa news online
आषाढी वारी
आषाढी वारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आषाढी वारी
आषाढी वारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आषाढी वारी
error: Content is protected !!