ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोतदार

नेवासा –शहरातील प्रतिथयश सुवर्णकार ,श्री संत नरहरी महाराज मंदिरासाठी अनमोल किमतीची जागा दान करणारे विनायकराव माधवराव पोतदार वय 70 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या मागे पत्नी,मुलगा ,सून,नातवंड, तीन मुली जावई,नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी मंगळवारी सकाळी होणार आहे.

newasa news online
पोतदार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोतदार
पोतदार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोतदार
error: Content is protected !!