ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वरी

नेवासा – नेवासा ही पुण्यभूमी असून याठिकाणी इतिहासकालीन सर्वात प्रगत असणारी हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडलेले आहेत तसेच सर्वात प्रगत नगरवासी म्हणून निधिनिवास असे देखील नेवासा शहराला म्हटले जाते.. त्यातच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी याठिकाणी जगात श्रेष्ठ अशी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना इथे केली व त्याच बरोबर अमृतानुभव व चांगदेव पासष्टी ची रचना देखील केली. त्यामुळं हे पवित्र ग्रंथ येथे दर्शनाला मिळावे ज्यामधून ऊर्जा मिळेल असे वकील बांधवांनी विश्वस्त मंडळाला दिले आहे

ज्ञानेश्वरी

नेवासा ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे पदस्पर्शाने पावन झाली असुन त्यांनी रचलेल्या आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव सारखे पवित्र ग्रंथांची रचना झालेली आहे. सदर ग्रंथांचे रचनास्थान आपले नेवासा हे असल्याने त्यांच्या मुळ प्रती नेवासा येथे दर्शनास असाव्यात असे आम्हाला वाटत आहे. पवित्र पैस खांबाचे दर्शनासह या ग्रंथाचे दर्शनाने भाविकांचे आयुष्यात आणखीन नवीन नवचैतन्य निर्माण होईल असे आम्हाला वाटते. सदर श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या पवित्र ग्रंथां च्या मुळ प्रती कोठे आहेत याबाबत आपण माहिती घेवुन मिळेल त्या ठिकाणाहुन सदर ग्रंथ आपण आणावेत व दर्शनासाठी उपलब्ध् कराव्यात ही विनंती आहे.

मुळ प्रत उपलब्ध होत नाही तो पर्यंत आपण आपल्या देवस्थानकडे उपलब्ध असलेल्या प्रती दर्शनासाठी उपलब्ध करुन ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे
देवस्थान अध्यक्ष यांचेशी भ्रमणध्वरी द्वारे संपर्क केला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सदर प्रती दर्शनास काचेच्या पेटीत ठेवण्यात येतील असा विश्वास दिला आहे. नेवासा तालुक्यातील विविध वकील बांधवांनी सह्यासह निवेदन दिले.

ज्ञानेश्वरी
newasa news online
ज्ञानेश्वरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वरी
error: Content is protected !!