ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साहेबराव घाडगे

नेवासा – श्री साहेबराव घाडगे पाटील यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष लावून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे.त्रिमूर्ती पावन प्रातिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून संस्थेची निर्मिती करून संस्थापक आ. श्री साहेबरावजी घाडगे पाटिल यांच्या कडे इ. 1 ली ते इ. 12 वी पर्यंत मुले व मुली सैनिकी शाळांतर्गत शिक्षण घेत आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये संस्थेचे 6 ठिकाणी संकुले आहेत. विधर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात धामनगाव रेल्वे येथेही संस्थेने के. जी. ते 12 पर्यंत शैक्षणिक शाळा व डी.एड कॉलेज सुरू केले आहेत.

साहेबराव घाडगे


संस्थेचे त्रिमूर्तीनगर नेवासा, तेलकुडगाव, ढोरजळगाव, शेवगाव, श्रीरामपूर, अहमदनर, या ठिकाणी सर्व सोई सुविधा युक्त शैक्षणिक संकुल आहेत. सर्व संकुले वसतिगृहयुक्त आहे. आज रोजी संस्थेमध्ये 10000 च्या पुढे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत आहे, तसेच संस्थेच्या मालकीच्या 55 बसेस मधून जवळपास 4000 विद्यार्थी जाऊन येऊन करतात
नेवासा फाटा प्रेस क्लबच्या वतीने नेवासा फाटा प्रेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गाडेकर, यांनी प्रेस क्लबच्या वतीने साहेबांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार बाळासाहेब देवखिळे, अशोक भाऊ पेहरकर, कमलेश भाऊ गायकवाड, अमोल मांडण यांनी ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

newasa news online
साहेबराव घाडगे
साहेबराव घाडगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साहेबराव घाडगे
साहेबराव घाडगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साहेबराव घाडगे
error: Content is protected !!