ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दिंडी

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथून गेल्या 26 वर्षापासून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी, कानिफनाथ देवस्थान श्रीक्षेत्र मढी, तसेच पाथर्डी तालुक्यातील धामणगाव येथील देवी या ठिकाणी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते गेल्या 26 वर्षापासून गावातील शिवाजी पाटील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघत असते या दिंडीत गावातून जवळपास 500 ते 600 भाविक या दिंडीत सहभागी होतात मोठ्या मनोभावाने हा दिंडी सोहळा संपन्न होत असतो तरी देखील यावर्षी हा दिंडी सोहळा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बेल पिंपळगाव येथील रोकडोबा हनुमान मंदिरापासून मार्गस्थ होणार आहे

दिंडी

तरी जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावी असे आवाहन शिंदे पाटील यांनी केले या दिंडी सोहळ्यासाठी राजेंद्र गारुळे, भाऊराव बहिरट, बच्चू शिंदे, योगेश गारुळे यांचे देखील मोठे सहकार्य असते तरीदेखील गावातील व पंचक्रोशी येथील सर्व भाविक भक्तांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावा असे सांगण्यात आले.

दिंडी
दिंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिंडी
दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिंडी
error: Content is protected !!