ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बालवाडी

नेवासा – पंढरीच्या वाटेवर पांडुरंगाच्या भेटीसाठी विविध दिंडयांतुन लाखो वारकरी पायी निघाले असताना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नेवासा शहरातील अक्षरनंदन बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात दिंडी काढली, वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका घेऊन, साधुसंतांचे पेहराव केले होते ज्ञानेश्वर माऊली,विठ्ठल रुक्मिणी,संत जगद्गुरु तुकाराम महाराज, संतमुक्ताई असे विविध पेहराव करून दिंडीची शोभा वाढवण्यात आली.

याप्रसंगी मुलांनी प्रांगणात फुगडी खेळून ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करत माऊलींचे दर्शन घेतले याप्रसंगी अक्षरनंदन बालवाडीच्या संचालिका सौ जयश्री सचिन घोलप यांनी माऊलींचे दर्शन घेऊन मुलांना खाऊचे वाटप केले दिंडी सोहळ्याप्रसंगी सौ निशा दिनेश विखोना, सौ गीते, सौ हापसे, सहा.पो.नि. विकास पाटील यांनी देखील हजेरी लावली.

बालवाडी
newasa news online
बालवाडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बालवाडी
बालवाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बालवाडी
error: Content is protected !!