ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जयराम पाहुने

नेवासा – श्री जयराम पाहुने पाटिल रा. गंगापुर यांचे २५.६.२०२४ पहाटे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले आहे. श्री जयराम पाहुने हे मा उच्च न्यायालय छ. संभाजीनगर येथिल ज्येष्ठ वकील श्री एन जे पाहुने पाटिल व गंगापुर येथिल प्रसिद्ध व्यापारी गजानन पाहुने पाटिल व सदानंद पाहुने पाटिल यांचे वडील होते ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्री सागर पाहुने पाटिल व उच्च न्यायालय संभाजीनगर येथील वकील श्री ऋषिकेश पाहुने पाटिल यांचे अजोबा होते श्री पाहुने हे नेवासा येथिल ज्येष्ठ समाज सेवक श्री पी आर जाधव यांचे मामे सासरे होते. त्यांच्या पश्चयात् त्यांची पत्नी, मूले, नातवंडे व सुन आसा मोठा परिवार आहे.

newasa news online
जयराम पाहुने
जयराम पाहुने

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जयराम पाहुने
जयराम पाहुने

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जयराम पाहुने
error: Content is protected !!