नेवासा – निवडणुका म्हटल्या की सर्वे, ओपिनियन पोल, एक्झिट पोल अशा विविध गोष्टी समोर येतात. नुकतेच चाणक्य सर्वे रिपोर्ट मुंबई यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातील ओपिनियन पोल प्रसारित केला आहे.
नेवासा तालुक्यात यंदा तिहेरी लढत होत असल्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख, शिवसेना शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाळासाहेब मुरकुटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अन्य नऊ अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीत भाग घेत आहेत.
221 नेवासा विधानसभा मतदारसंघ 15 गटांमध्ये विभागलेला आहे. चाणक्य सर्वे रिपोर्ट, मुंबईच्या पोल नुसार,
पहिला गट: सोनई गट
चाणक्य सर्वे रिपोर्टनुसार, सोनई गटात 16,250 म्हणजेच 80% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 11,600
- विठ्ठल राव लंगे यांना 1,750
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,300
- अपक्ष उमेदवारांना 600 मतदान होण्याची शक्यता आहे.
दुसरा गट: घोडेगाव गट
इथे एकूण 15,750 म्हणजेच 80% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 10,450
- विठ्ठल राव लंगे यांना 2,300
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,200
- अपक्ष उमेदवारांना 800 मतदान होण्याची शक्यता आहे.
तिसरा गट: चांदा गट
इथे एकूण 14,200 म्हणजेच 79% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 7,600
- विठ्ठल राव लंगे यांना 2,800
- बाळासाहेब मुरकुटे यांना 3,100
- अपक्ष उमेदवारांना 700 मतदान होण्याची शक्यता आहे.
चौथा गट: देडगाव गट
इथे एकूण 14,250 म्हणजेच 80% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 7,350
- विठ्ठल राव लंगे यांना 3,100
- बाळासाहेब मुरकुटे यांना 3,000
- अपक्ष उमेदवारांना 800 मतदान होण्याची शक्यता आहे.
पाचवा गट: खरवंडी गट
इथे एकूण 14,500 म्हणजेच 80% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 9,500
- विठ्ठल राव लंगे यांना 2,300
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,200
- अपक्ष उमेदवारांना 500 मतदान होण्याची शक्यता आहे.
सहा गट: करजगाव गट
इथे एकूण 16,000 म्हणजेच 79% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 9,400
- विठ्ठल राव लंगे यांना 2,300
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,200
- अपक्ष उमेदवारांना 700 मतदान होण्याची शक्यता आहे.
सातवा गट: भानसहिवरा गट
इथे एकूण 14,500 म्हणजेच 80% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 7,700
- विठ्ठल राव लंगे यांना 3,300
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,700
- अपक्ष उमेदवारांना 800 मतदान होण्याची शक्यता आहे.
आठवा गट: पाचेगाव गट
इथे एकूण 15,500 म्हणजेच 78% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 9,400
- विठ्ठल राव लंगे यांना 2,800
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,600
- अपक्ष उमेदवारांना 700 मतदान होण्याची शक्यता आहे.
नववा गट: बेल्ट पिंपळगाव गट
इथे एकूण 14,000 म्हणजेच 75% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 7,500
- विठ्ठल राव लंगे यांना 3,500
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,400
- अपक्ष उमेदवारांना 600 मतदान होण्याची शक्यता आहे.
दहावा गट: सल्बतपुर गट
इथे एकूण 14,000 म्हणजेच 74% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 5,800
- विठ्ठल राव लंगे यांना 5,200
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,200
- अपक्ष उमेदवारांना 800 मतदान होण्याची शक्यता आहे.
अकरावा गट: कुकाणा गट
इथे एकूण 15,500 म्हणजेच 76% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 6,800
- विठ्ठल राव लंगे यांना 5,200
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,800
- अपक्ष उमेदवारांना 700 मतदान होण्याची शक्यता आहे.
बारा गट: शिरसगाव गट
इथे एकूण 16,000 म्हणजेच 81% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 7,150
- विठ्ठल राव लंगे यांना 6,200
- बाळासाहेब मुरकुटे यांना 1,900
- अपक्ष उमेदवारांना 750 मतदान होण्याची शक्यता आहे.
तेरावा गट: भेंडा गट
इथे एकूण 13,750 म्हणजेच 79% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 6,850
- विठ्ठल राव लंगे यांना 2,800
- बाळासाहेब मुरकुटे यांना 3,500
- अपक्ष उमेदवारांना 600 मतदान होण्याची शक्यता आहे.
चौदावा गट: मुकिंदपूर गट
इथे एकूण 13,500 म्हणजेच 78% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 6,650
- विठ्ठल राव लंगे यांना 2,800
- बाळासाहेब मुरकुटे यांना 3,250
- अपक्ष उमेदवारांना 800 मतदान होण्याची शक्यता आहे.
पंधरावा गट: नेवासा शहर गट
इथे एकूण 13,500 म्हणजेच 73% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 6,300
- विठ्ठल राव लंगे यांना 3,300
- बाळासाहेब मुरकुटे यांना 2,700
- अपक्ष उमेदवारांना 1,200 मतदान होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आढावा:
चाणक्य सर्वे रिपोर्टनुसार, नेवासा विधानसभा मतदारसंघात एकूण 2,21,200 म्हणजेच 78% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये:
- शंकरराव गडाख यांना 1,20,050
- विठ्ठल राव लंगे यांना 50,650
- बाळासाहेब मुरकुटे यांना 39,450
- अपक्ष उमेदवारांना 11,050
म्हणजेच चाणक्य सर्वे रिपोर्टनुसार शंकरराव गडाख यांची तब्बल 69,400 मताधिक्यांनी विजय होण्याची शक्यता आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.