ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निरज नांगरे

नेवासा – कोपरगांव येथे दिनांक 11/07/2024 रोजी युवासेना विस्तारक मा.राहुल ताजनपुरे यांच्या उपस्थितीत व युवासेना जिल्हाप्रमुख अँड. निरज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेतील नेवासा,श्रीरामपूर व कोपरगांव या विधान सभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी निरज नांगरे यांनी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे आपण सर्वांनीच जिवाचे रान करुन युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी केले,

निरज नांगरे

त्याच प्रमाणे येणाऱ्या विधानसभेत देखील सर्व आपले उमेदवार निवडून आणुन पुन्हा एकदा मा.ऊद्धव साहेब ठाकरे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तरी यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सिद्धार्थ शेळके,तालुका प्रमुख विजय गोर्डे,शहर प्रमुख शेखर कोलते ,गगन हाडा ,शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ,तालुकाप्रमुख कैलास लष्करे,सुरेश थोरे सिद्धांत छल्लारे यांसह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

newasa news online
निरज नांगरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निरज नांगरे
निरज नांगरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निरज नांगरे
error: Content is protected !!