ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अपहरण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद अपह्रत मुलीच्या आईने शिंगणापूर पोलीस ठाण्यात दि, १ जुलै रोजी दाखल केली होती. अज्ञात व्यक्ती विरुद्ध बिएनएस चे कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहरण

शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन काही तांत्रिक बाबींच्या आधारे दि. १८ जुलै रोजी आरोपी महेश दत्तात्रय सोनवणे वय. २४ रा. कांगोणी यास शिंगणापूर ते कांगोणी परिसरात मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन कोर्टासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. सदर घटनेचा तपास शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर हे करत आहेत.

अपहरण
अपहरण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपहरण
अपहरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपहरण