ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

नेवासा – राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे निष्क्रियतेमुळे महसूल व कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. येत्या सोमवारी २२ तारखेला कर्मचारी हजर होऊन कामकाज सुरू न झाल्यास आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात आंदोलन करतील. कार्यालयाचा ताबा घेऊन कामकाज सुरू करतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष सादीक शिलेदार व शहराध्यक्ष संदीप आलवणे यांनी दिली.

आंदोलन

सध्या विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. जनतेची हेळसांड होत असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल, असे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले निवेदनावर तालुकाध्यक्ष सादीक शिलेदार, संदीप अलवने, प्रवीण तिरोडकर, देवराम सरोदे, करीम सय्यद, किरण भालेराव, सलीम सय्यद, अण्णा लोंढे, सुमित पटारे, वित्तल मैदाड, मुन्ना आतार, विठ्ठल चांदे, बाळासाहेब साळवे, भाऊसाहेब बेल्हेकर आदींच्या सह्या आहेत.

newasa news online
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन