ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुरूपौर्णिमा

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र ओम गुरुदेव जंगलीमहाराज मेरुदंड आश्रम देवस्थान इमामपुर येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. १३ जुलै ते २१ जुलै या कालावधीत देवता स्थापना, चंडिहवन, पुर्णाहुती, तसेच दि. २१ जुलै रोजी सकाळी १०ते १२ या वेळेत स्वामी गोपालानंद गिरिजी महाराज उस्थळ दुमाला, व ह. भ. प. राहुल महाराज गरड बालम टाकळी शेवगाव यांचे सुमधुर वाणीतून प्रवचण सोहळा पाडला. ह. भ. प. हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज कुलकर्णी दत्त देवस्थान यांचे हस्ते ध्वज पूजन झाले. उपस्थित मान्यवरांनी संत बाळकृष्ण महाराज यांचे गुरू पुजन केले. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुरूपौर्णिमा
error: Content is protected !!