ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – प. पू. देवीदास महाराज म्हस्के यांनी ज्या दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा येथे सेवा देण्याचे मान्य केले त्याच दिवसापासून येथे नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त करताना भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव ताके पा. म्हणाले कि देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७९ साली श्री ज्ञानेश्वर मंदिरास भेट दिली असता त्यांनी या ठिकाणी सतत कार्यक्रम होणे गरजेचे आहे.श्री ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत ध्यान धारणा नित्य हरिपाठ ,श्री ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख असलेल्या श्लोकांच्या माध्यमातून नित्य प्रवचन होणे अपेक्षित आहे.

ज्ञानेश्वर

त्या दृष्टीने येथे कार्यक्रम राबवावा असा सल्ला दिला होता. आज २०२४ मध्ये काही अंशी ध्यान धारणा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या श्लोकानुसार रोज एक तास प्रवचन होत आहे हा सर्व बदल स्व.बन्सी महाराज तांबे यांचे नंतर प्रथमच संस्थान मध्ये प. पू म्हस्के महाराज यांच्या अध्यात्मिक बघण्याच्या वेगळया दृष्टीकोनातून होत असल्याने मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे .या पध्दतीने आणखी उपक्रम मंदिर परिसराच्या नऊ एकरात राबवले जातील या बाबत विश्वास वाटतो महाराष्ट्र शासन याबाबत कमी पडणार नाही विश्वस्त मंडळानेही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही या वेळी ताके म्हणाले.

newasa news online
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर