तीस तरुणांनी चार दिवसांत सहाशे किलोमीटर अंतर पार करून आणली ज्योत.
पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मांगीर बाबा मित्र मंडळाच्या तरुणांनी पावगड (गुजरात) येथून ज्योत प्रज्वलित करून आणली आहे, तरी हे सर्व अंतर सहाशे किलोमीटर आहे,हे अंतर तीस तरुणांनी चार दिवसात हे अंतर सुखरूप पार केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून या मंडळातील तरुण वेगवेगळ्या राज्यातुन ज्योत आणण्याचे धार्मिक कार्य करीत आहे.
ही ज्योत आणण्यासाठी गावातील हरिभाऊ जाधव ,गणेश जाधव,आदिनाथ जाधव,नारायण जाधव,ज्ञानेश्वर जाधव,
भद्री जाधव,अमोल शिंदे,प्रदीप शिंदे,सचिन शिंदे,राहुल शिंदे,अभिषेक तूवर,रोहित तूवर,महेश तूवर,विवेक तूवर,कानिफनाथ तूवर,अनिकेत घोगरे,सुदाम घोगरे,भगवान घोगरे,बबलू मांजरे,उमेश मांजरे,गणेश मांजरे,प्रमोद नांदे,राहुल देठे,प्रताप चौधरी,अविनाश देसाई,युवराज टिक्कल, स्वप्निल गायकवाड,भिकाभाऊ पवार,किशोर राऊत, रोहित निकम, सिद्धांत जाधव आदी तरुणांनी यात आपला सहभाग नोंदवला होता.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.