नेवासा – शहरातील प्रभाग क्रं.४ मधील नगरसेविका अनिता भारत डोकडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते भारत डोकडे यांनी आज शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विजय गडाख यांच्या उपस्थिती मध्ये शिवबंधन हाती बांधले आहे.
यापुढे नेवासे शहर व परिसरात आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करू व नेवासा शहर विकासासाठी आ.गडाख यांच्या सोबत काम करण्याचे ठरवले असल्याचे डोकडे यांनी स्पष्ट केले. यावेळी मूळे मामा, ॲड. रमेश पाठे, शंकर डूकरे उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.