नेवासा – नेवासा विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानानंतर सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, ऐतिहासिक 80 % मतदानानंतर मतदानाचा टक्का नक्की वाढला कुणासाठी याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख पाटील असो किंवा एकनाथ शिंदे गटाचे धनुष्यबाणाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे पाटील असो,या दोन्हींना शह देण्यासाठी मैदानात प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनीही आपला शद्दु ठोकला आहे.. त्यामुळे सर्वसामान्यांना दिसत असणारी दुरंगी निवडणूक आता तिरंगी होणार आहे. त्यामुळे नेवासावासीयांची उत्सुकता वाढली आहे.अगदी सरळ सरळ वाटणारी निवडणूक गडाख कुटुंबीयांना अचानक अवघड झाली का? याचेही अवलोकन आता येणाऱ्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.