होऊ घातलेल्या विधानसभेचे निवडणुकी पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव वकीलराव लंघे यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासा तालुक्यातील कुकाना येथे बाजार तळावरती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे.
तसेच या सभेला प्रारंभ सकाळी दहा वाजता होणार असून जास्तीत जास्त संख्येने या सभेला नेवासा तालुक्यातील नागरिक व तसेच महिला माता मतदार भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहान शिवसेनेचे अधिक उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी केले आहे.
नेवासा तालुक्यामध्ये विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारार्थ ही तिसरी सभा आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.