ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Day: April 9, 2024

मारहाण

वंजारवाडी येथे शेतीच्या बांदावरुन मारहाण; सात जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या बांदावरुन मारहाण प्रकरणी सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मांजरीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू; सणासुदीच्या दिवशी नेवासा हादरला

नेवासा – विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास…

सामाजिक कार्यकर्ते गणेश झगरे यांच्याकडून स्वखर्चाने मक्तापूर येथे पाणी वाटप.

नेवासा – तापमानाचा पारा वाढत असतानाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नेवासे तालुक्यातील मक्तापूर येथे हंडाभर पाण्यासाठी भटकंती…

घोडेगाव बनले आहे अवैध धंद्याचे माहेरघर; पोलिस मात्र चिरीमिरीत व्यस्त..पोलीस चौकीचा कारभार झिरो पोलिसाकडे

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. नगर संभाजी नगर रोडवर असलेले हे गाव या गावाला…

अपहरण

तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर..

सोनई – खेडले परमानंद रोड सोनई तालुका नेवासा येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिनांक 8 एप्रिल…