माऊलींच्या द्वारी, स्वच्छता वारी; कामिका एकादशीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा उपक्रम
नेवासा – शहरात कामिका एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘माऊलींच्या द्वारी, स्वच्छता वारी’ उपक्रम…