त्रिवेणीश्वर येथे श्रीमद भागवत कथा सोहळयाची महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराजांच्या किर्तनाने सांगता..
नेवासा – नेवासा तालुक्यातील सुरेशनगर- हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे अजाणबाहू योगीराज श्री प्रल्हादगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने…