नेवासाफाटा कडा कॉलनी येथे महादेव पिंड,श्री दत्त,विठ्ठल रुख्मिणी मूर्तीची वेदमंत्राच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा..
नेवासा – नेवासाफाटा जवळ असलेल्या कडा कॉलनी येथे महादेव पिंड,श्री दत्त विठ्ठल रुख्मिणी, गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी दि.२३ ऑगस्ट रोजी…