BALLOT PEPERS | उद्या मतपत्रिकेवर मतदान.. गावात १४४ कलम लागू , शरद पवारांच्या आमदाराचे थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभवानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील आंदोलनाची दखल घेऊन निवडणूक…