नेवासा – दैनिक सकाळचे प्रवरासंगमचे वार्ताहर व मांडण वॉचचे संचालक अमोल मांडण यांचे आज नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.रविवारी सायंकाळी नेवासा येथे त्यांना अपघात झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या परंतु उपचारादरम्यान यांचे दुःखद निधन झाले त्यांचे मागे आई बंधू कुणाल मांडण पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. मध्यमेश्वर स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी नेवासा शहर व तालुक्यातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.