नेवासा-शिरेगाव येथील जुन्या पिढीचे प्रगतीशील शेतकरी व आप्पा म्हणून सर्वांना परिचित असणारे भास्करराव बाजीराव जाधव (आप्पा)
यांचे बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.12 मिनिटे दुःख निधन झाले आहे, तरी त्याचा दशक्रिया विधी शुक्रवार दि 29 नोव्हेंबर 2024 रोजी मुळा नदी तिरी होईल, व तेरावा विधी दि सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी राहत्या घरी होईल.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.