ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

सोनई – नेवासा पुरवठा विभागाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ग्रामस्थांना अनेक वर्षापासून वेठीस धरण्याचे काम नेवासा पुरवठा विभाग व नेवासा तहसील कार्यालय यांच्याकडून सुरू असल्याचा निषेधार्थ खेडले परमानंद येथील ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक 5 रोजी तहसील कार्यालयवर मोर्चा व ठिग्या आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे नेवासा पुरवठा विभागाकडून सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही रेशन कार्डधारकांना अनेक वर्षापासून वेठीस धरण्याचे प्रकार सध्या सुरू आहे याबाबत वेळोवेळी प्रशासनाला कळविण्यात आले मात्र यामध्ये कुठली सुधारणार नाही ग्रामस्थाना आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

मारहाण

रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, विभक्त रेशन कार्ड सुरू करणे ऑनलाईन डाटा एन्ट्री साठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करू नये वर्षांनी वर्ष उलटून गेले परंतु अद्याप पर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे या रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य पासून वंचित राहावे लागेल वारंवार तहसील कार्यालयाला चकरा मारून सुद्धा संबंधित पुरवठा विभागाकडून उडवा उडवी ची उत्तरे देऊन वाटे लावले जाते या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ नेवासा तहसील कार्यालयासमोर खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा व ठिकाण आंदोलन मध्ये येणार आहे ग्रामस्थांच्या वतीने अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी व नेवासा तहसीलदार व नेवासा पुरवठा विभाग यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच जावेद इनामदार तंटा मुक्ती अध्यक्ष गुलाब नबी शेख व खेडले ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.

आंदोलन
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन