ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Month: June 2024

गुन्हा

गाडीचे व्यवहाराच्या कारणावरून सोनई मध्ये महीलेस जिवे मारण्याची धमकी…

गणेशवाडी – गाडीचे व्यवहाराच्या कारणातून सोनई मध्ये महिलस जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या…

दुचाकीची चोरी

घोडेगाव बाजार तळाच्या पार्कींग मधून दुचाकीची चोरी

गणेशवाडी – घोडेगाव बाजार तळाच्या पार्कींग मधून एक दुचाकी चोरीची घटना घडली आहे.दि. २१ जुन रोजी घोडेगाव येथील बाजारतळा जवळ…

हेमाताई

शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेण्यासाठी ३० जून पर्यंत ई. के.वाय.सी करून घ्यावे – हेमाताई बडे,जिल्हा पुरवठा अधिकारी

नेवासा – शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे इ के वाय सी प्रमानी करण बंधनकारक आहे ज्यांचे इ के वाय…

जयंती

नेवासा फाटा येथील छत्रपती राजर्षी शाहू को-ऑपरेटिव बँकेत शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

नेवासा – देशात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात नेवासा फाटा येथील…

आरोपी

काशीविश्वेश्वर मंदीरातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरणारा आरोपी नेवासा पोलिसांनी पाच तासांच्या आत केला जेरबंद .

नेवासा -काशीविश्वेश्वर मंदीरातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरणारा आरोपी नेवासा पोलिसांनी पाच तासांच्या आत जेरबंद केला. याबाबत अधिक माहिती…

वाळू

वाळू उत्खनन प्रकरणी बहिरवाडीच्या शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर चढविला ४७ लाखांचा बोजा.

नेवासा –तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नं. ३९ मधील क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांनी दत्तात्रय घमाजी…

पोतदार

नेवासा शहरातील सुवर्णकार विनायकराव पोतदार यांचे निधन.

नेवासा –शहरातील प्रतिथयश सुवर्णकार ,श्री संत नरहरी महाराज मंदिरासाठी अनमोल किमतीची जागा दान करणारे विनायकराव माधवराव पोतदार वय 70 वर्षे…

आषाढी वारी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.

नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध दिंड्या पायी पंढरपूरकडे जात असतात…