ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कापुस

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे बेकायदेशीर खरेदी केंद्र चालु असुन त्यांनी मार्केट कमिटी कडून परवाना घेतलेला नही असे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले

कापुस खरेदी केंद्रावर हमी भावा पेक्षा ५०० रुपये ने कमी भावाने खरेदी करून क्विंटल मागे १ किलो कपात केली जाते तसेच हमालीच्या नावाखाली ५० रुपये कपात करून पैसे दिले जातात

या बाबतीत सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी कापुस खरेदीत होणारी शेतकऱ्यांची लुट मार्केट कमिटीचे सचिव श्री देवदत्त पालवे यांच्याशी संपर्क करुन तक्रार केली

कापुस

विजय अशोक कावरे ह्या व्यक्तीने अनाधिकृत कापुस खरेदीत केलेली लुट लक्षात आणून देऊन आरगडे यांनी मार्केट कमिटीचे अधिकारी श्री अनिल गायकवाड यांना पंचनामा करायला भाग पाडले तसेच सर्व बेकायदेशीर सर्व कुकाणा व परिसरातील खरेदी केंद्र बंद करावेत अशी मागणी केली

यावेळी कापुस केंद्रावर शेतकऱ्यांनी कापुस विकताना फक्त २० रुपये हमाली द्यावी त्या व्यतिरिक्त कुठलीही कपात देऊ नये असे आवाहन सरपंच आरगडे यांनी केली आहे

कापुस
कापुस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कापुस
कापुस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कापुस
error: Content is protected !!